Monday, August 25, 2025 06:24:28 AM
गित्ते आणि तांदळेने आव्हाडांची रेकी केली. गोट्या गित्ते सायको किलर आहे असा खळबळजनक आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-03 21:31:47
महादेव मुंडे प्रकरणातील संशयित फरार आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गिते यांने जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली होती. यावर धमक्यांना घाबरत नाही, बोलणं बंद करणार नाही असं आव्हान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव
2025-08-03 17:34:14
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
Avantika parab
2025-08-03 12:23:27
फरार आरोपी गोट्या गित्तेने आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्हिडिओद्वारे धमकी दिली. ‘माझं दैवत टार्गेट केलंत तर परिणाम गंभीर होतील’, असा इशारा त्याने दिला आहे.
2025-08-03 10:44:22
2025-07-30 22:21:29
2025-07-30 19:10:02
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
2025-07-22 11:57:10
महादेव मुंडे हत्याप्रकरणात आरोपी मोकळेच, पत्नी ज्ञानेश्वरींचा मुख्यमंत्र्यांना भावनिक इशारा 'माझा एन्काउंटर करा, पण न्याय द्या', आत्मदहनाचा इशारा दिला.
2025-07-18 19:50:07
महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय न मिळाल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन केले; जिल्ह्यात खळबळ, उपचार सुरू.
2025-07-16 14:22:40
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना केली आहे. पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या. इथे लोक जात विचारुन मारतायेत असे मंत्री शेलार यांनी म्हटले आहे.
2025-07-06 15:30:51
महादेव मुंडे खून प्रकरणात बाळा बांगर यांचा पोलिसांनी तब्बल सहा तास चौकशीसाठी जबाब नोंदवला असून, तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2025-07-06 12:05:44
वयाची पासष्टी गाठलेले शेतकरी अंबादास पवार हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील आहेत. आपल्याच शेताची मशागत ते करत आहेत. उभी हयात शेतात राबण्यात गेली. उतरणीचं वय झालं तरी अंबादास यांनी स्वत:ला औताला जुंपलंय
2025-07-02 18:09:21
हादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
2025-07-02 16:19:39
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या फलकावर खूनप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा फोटो झळकला असून, यामुळे राजकीय खळबळ उडाली असून पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025-06-17 15:02:10
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता- पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांकडून त्यांना अटक केली.
2025-05-27 12:56:26
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. आता कारागृह अधीक्षक पदावर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.
Ishwari Kuge
2025-05-26 17:21:44
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाची जागा छगन भुजबळ यांनी भरली. त्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी रात्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली.
2025-05-21 14:13:26
रणजीत कासले याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कासलेच्या वक्तव्यांची चौकशी आता कशी होणार आणि त्याच्या दाव्यात जर तथ्य आढळले तर पुढची कारवाई कुणावर? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
2025-04-18 20:14:47
निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-04-18 17:29:29
धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आवादा कंपनीची बैठक झाली होती. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
2025-04-15 19:28:04
दिन
घन्टा
मिनेट